आमच्या विषयी
निराधार, गरजू, गरीब महिला व बालकांना मदत, सहाय्य करण्याच्या हेतूने आम्ही ही संस्था २००६ साली स्थापन केली. बालकांचे व महिलांचे सक्षमीकरणकरण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत असतो. संस्था चांगले समाजकार्य करत असताना अनेक लोकांचे आम्हाला सहकार्य लाभत आहे.
आमचे कार्य
We try to support needy children and women
आटाचक्की व्यवसाय

आमच्या संस्थेमार्फत गरजू महिलांना आटाचक्की देऊन व्यवसाय सुरू करून दिला.
आरोग्य तपासणी

जागतिक महिला दिन २०२४ निम्मित महिलांचे हिमोग्लोबिन व कॅल्शियम तपासणी शिबिर सांगली येथे घेतले.
कपडे वाटप

समाजातील गरजू गरीब मुला, मुलींना दीपावली निमित्त संस्थेमार्फत नवीन कपडे वाटप करण्यात आले.